Latest Post

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत मोठे फेरबदल; सुनेत्रा पवार यांच्या कडे नेतृत्व, तर विलीनीकरणाच्या चर्चेला ‘फुलस्टॉप’? मुंबई महानगरपालिका : ठाकरे बंधूची मोठी घोषणा! घरकाम करणाऱ्या महिलांना दरमहा १५०० रुपये; युतीचा ‘मास्टरस्ट्रोक’ जाहीरनामा प्रसिद्ध छत्रपती संभाजीनगर: हॉटेलमध्ये चुकीच्या रूमचे दार वाजवले अन् नराधमांनी नर्सवर केला सामूहिक अत्याचार; ३ तासांत आरोपींना बेड्या संगमनेर : तीन महिन्यांच्या चिमुकल्याच्या हत्येचे गूढ उकलले! जन्मदात्या आई-वडिलांनीच निष्पाप बाळाला संपवले; पार्थ पवारांवर १८०० कोटींच्या जमीन घोटाळ्याचा सणसनाटी आरोप; ‘महार वतन’ची जमीन ३०० कोटींत, स्टॅम्प ड्युटी फक्त ५०० रुपये!

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत मोठे फेरबदल; सुनेत्रा पवार यांच्या कडे नेतृत्व, तर विलीनीकरणाच्या चर्चेला ‘फुलस्टॉप’?

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण राज्य हादरले आहे. या दुःखद घटनेनंतर राजकीय वर्तुळात दोन मोठे प्रश्न उपस्थित झाले होते: पहिला- अजित पवारांच्या…

मुंबई महानगरपालिका : ठाकरे बंधूची मोठी घोषणा! घरकाम करणाऱ्या महिलांना दरमहा १५०० रुपये; युतीचा ‘मास्टरस्ट्रोक’ जाहीरनामा प्रसिद्ध

मुंबई: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शुक्रवारी दादर येथील शिवसेना भवनात एक ऐतिहासिक दृश्य पाहायला मिळाले. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या दोन बंधूंनी एकत्र येत…

छत्रपती संभाजीनगर: हॉटेलमध्ये चुकीच्या रूमचे दार वाजवले अन् नराधमांनी नर्सवर केला सामूहिक अत्याचार; ३ तासांत आरोपींना बेड्या

छत्रपती संभाजीनगर: शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील एका लॉजमध्ये ३० वर्षीय विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार (Gangrape) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. केवळ रूम नंबर चुकल्याने एका नर्सला नराधमांच्या विकृतीचा सामना…

संगमनेर : तीन महिन्यांच्या चिमुकल्याच्या हत्येचे गूढ उकलले! जन्मदात्या आई-वडिलांनीच निष्पाप बाळाला संपवले;

संगमनेर/जालना: संगमनेर तालुक्यातील घारगाव नजीकच्या मुळा नदीपात्रात दोन ते तीन महिन्यांच्या एका बाळाचा मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. ही घटना गुरुवारी, ४ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. या…

पार्थ पवारांवर १८०० कोटींच्या जमीन घोटाळ्याचा सणसनाटी आरोप; ‘महार वतन’ची जमीन ३०० कोटींत, स्टॅम्प ड्युटी फक्त ५०० रुपये!

पार्थ पवारांवर १८०० कोटींच्या जमीन घोटाळ्याचा सणसनाटी आरोप; ‘महार वतन’ची जमीन ३०० कोटींत, स्टॅम्प ड्युटी फक्त ५०० रुपये! अंबादास दानवेंनी उडवून दिली खळबळ; ४८ तासांत स्टॅम्प ड्युटी माफ, १ लाखाच्या…

पाकिस्तान-चीनच्या गुप्त अणुचाचण्या सुरू! डोनाल्ड ट्रम्प यांच्या गौप्यस्फोटाने जगभरात खळबळ; भारतही पुन्हा ‘पोखरण’ करणार?

पाकिस्तान-चीनच्या गुप्त अणुचाचण्या सुरू! डोनाल्ड ट्रम्प यांच्या गौप्यस्फोटाने जगभरात खळबळ; भारतही पुन्हा ‘पोखरण’ करणार? ‘ऑपरेशन सिंदूर’च्या भीतीने पाकिस्तानच्या हालचाली? पाक-अफगाण सीमेवरील भूकंपांमागे अणुस्फोटांचा संशय; भारतावर सामर्थ्य सिद्ध करण्याचा दबाव नवी…

AI चा महाभयंकर परिणाम! ॲमेझॉनमध्ये १४,००० कर्मचाऱ्यांची एका क्षणात नोकरकपात; ३०,००० अजूनही धोक्यात टीसीएसपाठोपाठ ॲमेझॉनचा ‘मेगा लेऑफ’; जागतिक मंदीची सुरुवात की AI क्रांती? भारतातील १००० कर्मचाऱ्यांवरही कुऱ्हाड

AI चा महाभयंकर परिणाम! ॲमेझॉनमध्ये १४,००० कर्मचाऱ्यांची एका क्षणात नोकरकपात; ३०,००० अजूनही धोक्यात टीसीएसपाठोपाठ ॲमेझॉनचा ‘मेगा लेऑफ’; जागतिक मंदीची सुरुवात की AI क्रांती? भारतातील १००० कर्मचाऱ्यांवरही कुऱ्हाड वृत्तसंस्था: महिनाभरापूर्वी टीसीएसने…

मुंबई हादरली: पवईत १७ मुलांना डांबणारा रोहित आर्य पोलीस चकमकीत ठार; मोदींनी केले होते कौतुक, केसरकरांशी होता थेट संबंध!

‘स्वच्छता मॉनिटर’ प्रकल्पाचे २ कोटी थकवल्याचा केला होता आरोप; पोलिसांच्या गोळीबारावर राजकीय प्रश्नचिन्ह मुंबई: मुंबईच्या पवई परिसरात गुरुवारी दुपारी एका थरारक घटनेने खळबळ उडाली. ‘ऑडिशन’च्या बहाण्याने १७ लहान मुलांना एका…

अखेर प्रतीक्षा संपली! केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आठव्या वेतन आयोगाला मंजुरी, १.२ कोटी कर्मचारी-पेन्शनधारकांच्या पगारात ‘बंपर’ वाढ होणार!

अखेर प्रतीक्षा संपली! केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आठव्या वेतन आयोगाला मंजुरी, १.२ कोटी कर्मचारी-पेन्शनधारकांच्या पगारात ‘बंपर’ वाढ होणार! नवी दिल्ली: केंद्र सरकारमधील कोट्यवधी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी (Pensioners) ही आजवरची सर्वात…

पुणे हादरलं! २५ लाखांचे पॅकेज घेणाऱ्या आयटी इंजिनियरला अटक; अल-कायदाशी संबंध असल्याचा संशय, लॅपटॉपमध्ये बॉम्ब बनवण्याचे मॉड्युल

पुणे हादरलं! २५ लाखांचे पॅकेज घेणाऱ्या आयटी इंजिनियरला अटक; अल-कायदाशी संबंध असल्याचा संशय, लॅपटॉपमध्ये बॉम्ब बनवण्याचे मॉड्युल कोंढव्याचे ‘टेरर कनेक्शन’ पुन्हा चर्चेत; एटीएसच्या कारवाईने खळबळ पुणे : पुण्यातील कोंढवा परिसर…

You missed