Author: Rudraksh Patil

GST मध्ये मोठे बदल: सरकारने रद्द केले २ स्लॅब, आता फक्त ५% आणि १८% कर; विमा, औषधे स्वस्त, तर ‘या’ वस्तू महागणार!

नवी दिल्ली: केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर (GST) प्रणालीत आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल करण्याची घोषणा केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी, ३ सप्टेंबर रोजी झालेल्या जीएसटी परिषदेच्या ५६…

रत्नागिरी हादरली! एकाच मारेकऱ्याकडून तीन खून; गर्भवती प्रेयसीसह दोघांचा संशयातून काटा, व्हॉट्सॲप स्टेटसने उलगडले गूढ

रत्नागिरी: घरातून मैत्रिणीकडे जाते सांगून निघालेल्या २६ वर्षीय तरुणीच्या हत्येचा तपास करत असताना रत्नागिरी पोलिसांना एका सिरीयल किलरच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे. गर्भवती प्रेयसीचा खून करणाऱ्या या नराधमाने यापूर्वीही…

कुख्यात गुन्हेगार अरुण गवळी १७ वर्षांनी तुरुंगाबाहेर; जाणून घ्या काय होते नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्याकांड

मुंबई: डोक्यावर पांढरी टोपी, अंगात पांढरा सदरा-सलवार आणि पायात पांढरी चप्पल, वाढलेली पांढरी दाढी आणि गर्दीतून अलगद उंचावणारा हात, चेहऱ्यावर हास्य आणि सुटकेचे भाव… हे दृश्य होते कुख्यात गुन्हेगार ते…

आजचे राशीभविष्य, ३ सप्टेंबर २०२५: चंद्र-गुरूचा शुभ योग! पहा कसा असेल तुमचा आजचा दिवस

मुंबई: आज बुधवार, दिनांक ३ सप्टेंबर २०२५. आज चंद्र आणि गुरू यांच्यात तयार होणारा शुभ योग काही राशींसाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे, तर काही राशींना आजचा दिवस संयमाने घालवावा लागेल.…

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले, पण सरकारच्या आश्वासनांवर शंकेचे सावट; राजकीय आत्महत्येचा धोका?

मुंबई: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर आपले उपोषण मागे घेतले आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्याचे जाहीर करताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत…

“पिक्चर अभी बाकी है..!” : अमित शहांसोबतच्या फोटोने फडणवीसांनी फिरवला डाव? मनोज जरांगे आंदोलनामागचे राजकारण

मुंबई: “पिक्चर अभी बाकी आहे” – हे कॅप्शन आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत पोस्ट केलेल्या एका फोटोचे. राज्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलनाने…

आझाद मैदानावर सुप्रिया सुळेंना मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना; शरद पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना रविवारी तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. संतप्त…

मुंबईत मराठा आंदोलकांचे हाल: पाणी, अन्न, निवाऱ्यासाठी संघर्ष; सरकारवर जाणीवपूर्वक कोंडी केल्याचा आरोप

मुंबई: मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर सुरू झालेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पहिल्याच दिवसापासून तीव्र संघर्षाला सामोरे जावे लागत आहे. आंदोलकांसाठी पाणी, अन्न, निवारा आणि स्वच्छतेच्या मूलभूत सुविधांची…

नसांमध्ये चिकटलेली चरबी वितळवेल ‘हा’ जादुई चहा, कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकाराचा धोका होईल कायमचा दूर!”

आरोग्य : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या सामान्य झाली आहे. एकदा कोलेस्ट्रॉल वाढल्याचे निदान झाल्यास आयुष्यभर औषधे घ्यावी लागतील, या भीतीने अनेकजण त्रस्त होतात. औषधांमुळे होणारे साईड इफेक्ट्स, जसे…

मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरु असतानाच मुंबईमध्ये अमित शाह येणार, फडणवीस खिंडीत का सापडले ?

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानात ‘आरपारची लढाई’ पुकारत आमरण उपोषण सुरू केले आहे. पोलिसांनी केवळ एका दिवसाची परवानगी दिलेली असतानाही, “आरक्षण घेतल्याशिवाय मैदान…

You missed