Author: Rudraksh Patil

नांदेड हादरलं! अनैतिक संबंधातून विवाहित लेकीसह प्रियकराला बापानेच संपवले; विहिरीत ढकलून निर्घृण हत्या

उमरी (नांदेड): आपल्या विवाहित मुलीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्यानंतर संतापलेल्या बापाने दोघांचीही निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात घडली आहे. मारुती सुरवसे असे आरोपी पित्याचे नाव…

मनोज जरांगेंचा एल्गार: आंदोलनाचा रोख फडणवीसांवर, २९ ऑगस्टला मुंबईला धडकण्याचा इशारा; मराठा राजकारणात नव्या समीकरणांची नांदी?

बीड : बीडमधील प्रचंड सभेनंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला. जरांगेंच्या मागण्या जुन्याच, पण यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मुख्यमंत्रिपदाच्या राजकारणामुळे आंदोलनाला नवी धार मिळण्याची शक्यता. सविस्तर वृत्त: एका…

बाप से बात कर! शाहरुख खाननेच लिहिली आर्यन खानच्या दमदार पुनरागमनाची स्क्रिप्ट?

मुंबई : “बेटे को हात लगाने से पहिले बाप से बात कर,” शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटातील हा संवाद केवळ ट्रेलरमुळेच गाजला नाही, तर त्यामागील वेळेनेही त्याला एका वेगळ्याच चर्चेचा विषय…

मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटील मुंबईच्या आंदोलनावर ठाम, सरकारला थेट आव्हान: “सरकार काय, सरकारचा बाप आडवा आला तरी आरक्षण घेणारच!”

बीड: “सरकार काय, सरकारचा बाप पण आडवा येऊ दे, आरक्षण घेणारच आणि ते पण ओबीसीमधूनच!” या शब्दात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट आव्हान दिले आहे. रविवारी, २४…

सिंहगडावरून तरुण बेपत्ता: अपघात की कर्जातून पलायनाचा बनाव? सीसीटीव्ही फुटेजमुळे गूढ वाढले

पुणे: मित्रांसोबत सिंहगड किल्ल्यावर फिरायला आलेला एक तरुण रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. गौतम गायकवाड असे या तरुणाचे नाव असून, गेल्या तीन दिवसांपासून त्याचा शोध सुरू आहे. सुरुवातीला कड्यावरून…

माझी लाडकी बहीण योजना: अपात्र लाभार्थींवर कारवाईचा बडगा; सरकारी कर्मचारी महिलांवर शिस्तभंगाची टांगती तलवार

मुंबई: महायुती सरकारने मोठ्या थाटामाटात सुरू केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरुवातीपासूनच लोकप्रियतेसोबतच वादाच्या भोवऱ्यातही सापडली आहे. सरकारी तिजोरीवर ताण आणत असल्याचा आणि केवळ मतांसाठी महिलांची फसवणूक करत असल्याचा…

बीड हादरल! प्रेम त्रिकोणातून होमगार्ड तरुणीची निर्घृण हत्या; मैत्रिणीनेच रचला कट

बीड: प्रेम प्रकरणाच्या वादातून एका होमगार्ड तरुणीची तिच्याच मैत्रिणीने मुलाच्या मदतीने थंड डोक्याने हत्या केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात उघडकीस आली आहे. अयोध्या राहुल भरकटे (वय २६) असे हत्या झालेल्या…

जीएसटीमध्ये ( GST ) मोठे बदल: दिवाळीपूर्वी सर्वसामान्यांसाठी खुशखबर, अनेक वस्तू स्वस्त होणार!

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या घोषणेनुसार, जीएसटीमध्ये ( GST ) मोठे बदल, देशातील करप्रणालीत एक मोठे आणि महत्त्वाचे बदल होण्याचे संकेत मिळत आहेत.…

ऑनलाइन गेमिंग बंदी ? केंद्र सरकारचा ऑनलाइन गेमिंगवर मोठा निर्णय; पैशांच्या सट्टेबाजीवर बंदी, नियम मोडल्यास १ कोटींचा दंड!

नवी दिल्ली: देशातील तरुणाईला विळखा घालणाऱ्या आणि आर्थिक फसवणुकीचे कारण ठरणाऱ्या ऑनलाइन गेमिंगवर केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. नुकतेच ‘ऑनलाइन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन विधेयक २०२५’ (Promotion and Regulation…

नागपुरात हायटेक सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; आई आणि मुलगा मिळून चालवत होते गोरखधंदा

नागपूर: शहराच्या हुडकेश्वर परिसरात एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे रॅकेट एक आई आणि तिचा मुलगा मिळून चालवत होते. पोलिसांनी…

You missed