Ahilyanagar/अहिल्यानगर: आमदार संग्राम जगताप हिंदुत्वाचा नवा चेहरा? अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस कोंडीत
Ahilyanagar/अहिल्यानगर: ‘एक तास हिंदुत्वासाठी, एक तास धर्मासाठी’ अशा घोषणांनी अहिल्यानगरचे राजकीय वातावरण तापले आहे. शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी गेल्या काही महिन्यांपासून घेतलेली आक्रमक हिंदुत्ववादी भूमिका राज्याच्या राजकारणात…