मुंबईत स्वप्नांचा पाठलाग करणारी १२ वर्षांची मुलगी बनली वासनेची शिकार; २०० हून अधिक वेळा अत्याचार, आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट उघडकीस
मुंबई : बांगलादेशातून चांगल्या आयुष्याच्या आमिषाने मुंबईत आणलेल्या अल्पवयीन मुलीला गुजरात आणि वसईत डांबून ठेवले होते. पोलिसांनी ९ आरोपींना अटक केली असून, एका मोठ्या मानवी तस्करीच्या जाळ्याचा पर्दाफाश केला आहे.…
