Pune मध्ये हाय-टेक भोंदूबाबाचा पर्दाफाश: स्पाय ॲपद्वारे भक्तांचे लैंगिक शोषण आणि फसवणूक
Pune : पुण्यातील सुसगाव परिसरात ‘ब्रह्मांड नायक मठ’ चालवणाऱ्या प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार या भोंदूबाबाला बावधन पोलिसांनी अटक केली आहे. स्वतःकडे दिव्यशक्ती असल्याचा दावा करून, तामदार हा भक्तांच्या मोबाईलमध्ये…