‘ऑपरेशन सिंदूर’वरून रणकंदन: ट्रम्प यांच्या दाव्याने मोदी सरकारची कोंडी, 5 विमाने पाडल्याच्या सत्यावरून देशात वादळ
‘ऑपरेशन सिंदूर’वरून रणकंदन: ट्रम्प Donald Trump यांच्या दाव्याने मोदी सरकारची कोंडी, 5 विमाने पाडल्याच्या सत्यावरून देशात वादळ पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेवरून देशातील राजकीय वातावरण पुन्हा…