Washington DC : अमेरिकेच्या राजकारणात ऐतिहासिक दिवस: ‘द बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर, Trump आणि Elon musk यांच्यात संघर्ष पेटला
Washington DC / वॉशिंग्टन, डी.सी. – अमेरिकेच्या राजकारणात ४ जुलै २०२५ हा दिवस एका ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार ठरला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिष्ठेचे केलेले आणि उद्योजक एलन मस्क यांनी…