आर्टीफिसिअल इंटेलिजन्स (AI): भविष्याकडे झेपावणाऱ्या तंत्रज्ञानातील करिअरच्या सुवर्णसंधी
आर्टीफिसिअल इंटेलिजन्स एआय (AI): भविष्याकडे झेपावणाऱ्या तंत्रज्ञानातील करिअरच्या सुवर्णसंधी मुंबई: आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ म्हणजेच ‘एआय’ (AI) हा शब्द परवलीचा झाला आहे. स्मार्टफोनमधील व्हॉईस असिस्टंटपासून ते आरोग्यसेवेतील निदान प्रणालीपर्यंत,…