अहमदाबाद विमान अपघात: चौकशी अहवालातून धक्कादायक खुलासा, ३२ सेकंदात २७५ जणांचा मृत्यू; एअर इंडियाच्या गंभीर चुकीवर ठपका
अहमदाबाद, १२ जुलै २०२५: दिनांक १२ जून २०२५ रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या भीषण विमान अपघाताचा १५ पानी चौकशी अहवाल आज सार्वजनिक करण्यात आला. या अहवालातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर…
