एकीकडे संप, दुसरीकडे परवान्यांची खैरात: राज्यातील मद्य धोरणावरून गदारोळ
एकीकडे संप, दुसरीकडे परवान्यांची खैरात: राज्यातील मद्य धोरणावरून गदारोळ मुंबई: सोमवार, १४ जुलै रोजी राज्यभरातील मद्यप्रेमींना कोरडा दिवस अनुभवावा लागणार आहे. सरकारच्या नवीन कर धोरणाच्या विरोधात राज्यातील २०,००० हून अधिक…