Category: महाराष्ट्र्र

गौतम अदानी यांचा (Gautam Adani) ‘अदानी पोर्ट्स’च्या कार्यकारी अध्यक्षपदाचा राजीनामा; अमेरिकेच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे सावट?

मुंबई: उद्योगजगतात खळबळ उडवून देणाऱ्या एका मोठ्या घडामोडीत, अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांनी ५ ऑगस्ट २०२५ रोजी ‘अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन’ (APSEZ) या भारतातील सर्वात मोठ्या खाजगी बंदर…

एसएससी परीक्षा (SSC Exam) गोंधळ आणि त्याची खरी कहाणी : पेपरफुटी, सर्व्हर डाऊन ते बाऊन्सर्सची दादागिरी; लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात!

नवी दिल्ली: देशभरातील लाखो विद्यार्थी सध्या प्रचंड संतापात आहेत. कारण आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) द्वारे आयोजित ‘फेज १३’ परीक्षेतील भीषण गैरव्यवस्थापन. परीक्षा केंद्रांवर संगणक बंद पडण्यापासून ते सर्व्हर डाऊन…

महादेवी, कबुतरखाने ते मराठी अस्मिता: हक्काच्या व्होट बँकेमुळेच भाजप महाराष्ट्र ची राजकीय कोंडी?

भाजप महाराष्ट्र ची राजकीय कोंडी? मुंबई: सध्या महाराष्ट्राचे राजकारण तीन प्रमुख मुद्द्यांभोवती फिरत आहे – कोल्हापूरच्या ‘महादेवी’ हत्तीणीचा भावनिक संघर्ष, मुंबईतील ‘कबुतरखान्यां’वरील कारवाई आणि ‘मराठी विरुद्ध अमराठी’ अस्मितेचा वाद. हे…

डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा भारताला मोठा धक्का! आयात शुल्कात (Tarrifs) दुप्पट वाढ; भारतीय अर्थव्यवस्थेवर काय होणार परिणाम?

वॉशिंग्टन/नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाचा पुन्हा एकदा प्रत्यय देत, भारतावर लावण्यात येणाऱ्या आयात शुल्कात (टॅरिफ) दुप्पट वाढ करण्याची घोषणा केली आहे. ताज्या माहितीनुसार, आधीच्या…

महादेवी हत्तीण च्या घरवापसीचा मार्ग मोकळा? राज्य सरकार आणि ‘वनतारा’ एकत्र; नांदणीतच उभारणार अद्ययावत पुनर्वसन केंद्र

कोल्हापूर: येथील नांदणी गावच्या जैन मठातील ‘महादेवी’ हत्तीणीला जामनगरच्या ‘वनतारा’ पुनर्वसन केंद्रात स्थलांतरित केल्याने कोल्हापुरात पेटलेला जनआक्रोश आणि संघर्षाला आता एक निर्णायक वळण मिळण्याची शक्यता आहे. भाविकांच्या तीव्र भावना आणि…

बेळगाव शाळा विषप्रयोग ? मुस्लिम मुख्याध्यापकाच्या बदलीसाठी चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ, शाळेच्या पाण्याच्या टाकीत मिसळले विष; कर्नाटकातील धक्कादायक प्रकार

बेळगाव, कर्नाटक: केवळ शाळेचे मुख्याध्यापक मुस्लिम समाजाचे आहेत, या धार्मिक द्वेषातून त्यांची बदली व्हावी या हेतूने शाळेच्या पाण्याच्या टाकीत कीटकनाशक मिसळून तब्बल ४१ मुलांच्या जीवाशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार कर्नाटकातील बेळगाव…

पुणे पोलीस आयुक्तालयात मध्यरात्री हाय-व्होल्टेज ड्रामा; कोथरूड प्रकरणी पोलिसांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यास नकार

पुणे : पुणे पोलीस प्रकरण – रात्रीचे एक वाजले होते, समोर तीन वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि बाहेर जमलेली प्रचंड गर्दी. काही क्षणांपूर्वीच पोलीस आयुक्तांनी आपला लेखी निर्णय गर्दीसमोर वाचून दाखवला.…

ऐतिहासिक दादर कबुतरखाना अखेर बंद! प्रशासनाच्या कारवाईनंतर जैन समाज आक्रमक, राजकीय वातावरणही तापले

मुंबई: मुंबईची ओळख असलेला आणि जवळपास ९० वर्षांचा इतिहास लाभलेला दादर येथील प्रसिद्ध कबुतरखाना अखेर मुंबई महानगरपालिकेने बंद केला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही या ठिकाणी कबुतरांना खाद्य घालणे सुरूच असल्याने,…

ॲट्रॉसिटी कायद्यावर पोलिसांचा ‘अधिकार’ भारी? कोथरूड प्रकरणात FIR नाकारल्याने नवा कायदेशीर पेच

पुणे: “प्रथम दर्शनी घडलेली घटना वस्तुस्थितीवर आधारित नसून, त्यात तथ्य दिसून येत नाही. त्यामुळे भारतीय न्यायसंहिता व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी ॲक्ट), १९८९ अंतर्गत दखलपात्र गुन्हा होत नाही,”…

कोकण दाखवणारा ‘Red Soil Stories’ चा शिरीष गवस काळाच्या पडद्याआड; ब्रेन ट्युमरने घेतला बळी

सिंधुदुर्ग: कोकणातील लाल माती, तेथील साधी माणसे आणि अस्सल खाद्यसंस्कृती जगासमोर आणणारा ‘रेड सॉईल स्टोरीज’ (Red Soil Stories) या प्रसिद्ध युट्यूब चॅनलचा हसरा चेहरा, शिरीष गवस , यांचे १ ऑगस्ट…

You missed