भाजप प्रदेशाध्यक्षांच्या विधानाने खळबळ; राज ठाकरे-भाजप युतीचे पुन्हा संकेत?
भाजप प्रदेशाध्यक्षांच्या विधानाने खळबळ; राज ठाकरे-भाजप युतीचे पुन्हा संकेत? मुंबई: “राजकारणात कधी काय होईल याची कल्पना नसते. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि मुंबईच्या जनतेच्या हितासाठी…
