विधानभवन परिसरात आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; आव्हाडांवर गुन्हा दाखल, अध्यक्षांकडून समिती स्थापन करण्याची घोषणा
विधानभवन परिसरात आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; आव्हाडांवर गुन्हा दाखल, अध्यक्षांकडून समिती स्थापन करण्याची घोषणा मुंबई: राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार…