Category: महाराष्ट्र

अहिल्यानगर हादरले: पत्नीच्या रागातून नराधम बापाचे राक्षसी कृत्य; ४ चिमुकल्यांना विहिरीत ढकलून स्वतःही जीवन संपवले

अहिल्यानगर: पत्नीसोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका बापाने आपल्या चार लहान मुलांसह स्वतःचे जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील केलवड-कोऱ्हाळे गावात ही थरकाप…

एकतर पुरावे द्या, नाहीतर देशाची माफी मागा’; निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना ७ दिवसांचा अल्टिमेटम

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ७ ऑगस्ट रोजी केलेल्या ‘वोट चोरी’च्या गंभीर आरोपांना तब्बल दहा दिवसांनी, रविवारी (१७ ऑगस्ट) निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन सडेतोड उत्तर दिले. मुख्य…

पुणे : पुण्यात हाय-प्रोफाइल हनी ट्रॅप रॅकेटचा पर्दाफाश; तक्रार करायला गेलेले ‘सामाजिक कार्यकर्ते’ स्वतःच अडकले!

पुणे: ‘आमच्या बहिणीसोबत काय करत होतास?’ असा दम देऊन ग्राहकांना लुटणाऱ्या एका मोठ्या सेक्सटॉर्शन टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, शिकार निसटल्याने अपमानित झालेल्या या टोळीने स्वतःच…

राहुल गांधींचा ‘वोट चोरी’चा बाण अचूक लागला? भाजप बॅकफूटवर, इंडिया आघाडीला नवसंजीवनी

दिल्ली : गेल्या दशकभरात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाने अनेकदा चमत्काराची अपेक्षा केली, पण तो निवडणुकीच्या निकालांमध्ये दिसला नाही. अदानी, राफेल सारखे मुद्दे उपस्थित करूनही ते लोकांच्या दैनंदिन जीवनाशी…

आठवा वेतन आयोग – 8व्या वेतन आयोगाला मंजुरी, पण कर्मचारी नाराज; पगारवाढीवर अनिश्चिततेचे सावट, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

नवी दिल्ली: देशातील जवळपास ५० लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि ६५ लाख निवृत्तीवेतनधारकांचे (पेन्शनधारक) लक्ष सध्या आठव्या वेतन आयोगाकडे लागले आहे. जानेवारी २०२५ मध्ये आयोगाच्या स्थापनेला मंजुरी मिळून सात महिने…

भारताच्या आयकर कायद्यात ६० वर्षांनंतर मोठा बदल: ‘आयकर क्रमांक दोन विधेयक २०२५’ मंजूर

आयकर क्रमांक दोन विधेयक २०२५’ मंजूर दिल्ली : भारताच्या आयकर कायद्यामध्ये, म्हणजेच इन्कम टॅक्सच्या कायद्यात, ६० वर्षांहून अधिक काळानंतर एक मोठा बदल घडला आहे. संसदेने ‘आयकर क्रमांक दोन विधेयक २०२५’…

मटण बंदीमुळे वाद पेटला: छत्रपती शिवाजी महाराज मांसाहारी होते का?

छत्रपती शिवाजी महाराज मांसाहारी होते का? मुंबई: महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिकांनी येत्या १५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनी मांस विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरून राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया…

जामनेरमध्ये तरुणाची जमावाकडून निर्घृण हत्या; प्रेमप्रकरणातून घडल्याचा संशय, ‘लव्ह जिहाद’च्या चर्चेने खळबळ

जामनेर, जिल्हा जळगाव: येथील उपजिल्हा रुग्णालयाबाहेर सोमवारी रात्री तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मोठ्या संख्येने जमलेला संतप्त जमाव आणि पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त यांमुळे परिसरात भीतीचे सावट पसरले होते. परिस्थितीचे गांभीर्य…

पुणे खेड अपघात : देवदर्शनाला जाणाऱ्या महिलांवर काळाचा घाला; भीषण अपघातात १० महिलांचा मृत्यू, गावावर शोककळा

खेड, पुणे: श्रावणी सोमवारनिमित्त देवाच्या दर्शनाला निघालेल्या महिलांच्या भजनाचे सूर क्षणार्धात आक्रोशात विरले. पुण्यातील खेड तालुक्यात झालेल्या एका भीषण अपघातात १० महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर २५ हून…

चिपळूण हादरलं! निवृत्त शिक्षिकेची हत्या, बादलीतल्या फोनमुळे लागला खुनाचा छडा

चिपळूण: येथील धामणवणे खोतवाडी गावात एका सेवानिवृत्त शिक्षिकेची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वर्षा जोशी (वय ६३) असे मृत शिक्षिकेचे नाव असून, गुरुवारी, ७ ऑगस्ट रोजी त्यांच्या…

You missed