मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरु असतानाच मुंबईमध्ये अमित शाह येणार, फडणवीस खिंडीत का सापडले ?
मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानात ‘आरपारची लढाई’ पुकारत आमरण उपोषण सुरू केले आहे. पोलिसांनी केवळ एका दिवसाची परवानगी दिलेली असतानाही, “आरक्षण घेतल्याशिवाय मैदान…
