मुंबई: “हिंदीची सक्ती सहन करणार नाही, पहिली ते पाचवी मराठीच हवी,” राज ठाकरेंचा सरकारला इशारा
मुंबई : राज ठाकरेंचा सरकारला इशारा मीरा-भाईंदर, महाराष्ट्र – “महाराष्ट्रावर हिंदी भाषा लादण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. पहिली ते पाचवीपर्यंतच्या मुलांवर हिंदीची सक्ती करण्याऐवजी सरकारने राज्यातील सर्व शाळांमध्ये…