Category: राष्ट्रीय

आजचे राशीभविष्य, ३ सप्टेंबर २०२५: चंद्र-गुरूचा शुभ योग! पहा कसा असेल तुमचा आजचा दिवस

मुंबई: आज बुधवार, दिनांक ३ सप्टेंबर २०२५. आज चंद्र आणि गुरू यांच्यात तयार होणारा शुभ योग काही राशींसाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे, तर काही राशींना आजचा दिवस संयमाने घालवावा लागेल.…

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले, पण सरकारच्या आश्वासनांवर शंकेचे सावट; राजकीय आत्महत्येचा धोका?

मुंबई: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर आपले उपोषण मागे घेतले आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्याचे जाहीर करताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत…

“पिक्चर अभी बाकी है..!” : अमित शहांसोबतच्या फोटोने फडणवीसांनी फिरवला डाव? मनोज जरांगे आंदोलनामागचे राजकारण

मुंबई: “पिक्चर अभी बाकी आहे” – हे कॅप्शन आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत पोस्ट केलेल्या एका फोटोचे. राज्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलनाने…

मुंबईत मराठा आंदोलकांचे हाल: पाणी, अन्न, निवाऱ्यासाठी संघर्ष; सरकारवर जाणीवपूर्वक कोंडी केल्याचा आरोप

मुंबई: मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर सुरू झालेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पहिल्याच दिवसापासून तीव्र संघर्षाला सामोरे जावे लागत आहे. आंदोलकांसाठी पाणी, अन्न, निवारा आणि स्वच्छतेच्या मूलभूत सुविधांची…

नसांमध्ये चिकटलेली चरबी वितळवेल ‘हा’ जादुई चहा, कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकाराचा धोका होईल कायमचा दूर!”

आरोग्य : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या सामान्य झाली आहे. एकदा कोलेस्ट्रॉल वाढल्याचे निदान झाल्यास आयुष्यभर औषधे घ्यावी लागतील, या भीतीने अनेकजण त्रस्त होतात. औषधांमुळे होणारे साईड इफेक्ट्स, जसे…

देवेंद्र फडणवीस मराठा समाजाच्या विरोधात असल्याचे मनोज जरांगे पाटील यांचे आरोप, पण डेटा काय ?

मुंबई: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानात आपल्या आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात संघर्षाची भूमिका घेतली आहे. या आंदोलनादरम्यान जरांगे…

मुंबईच्या दिशेने मराठा वादळ: मनोज जरांगे पाटलांचं ‘कमबॅक’, सरकारची धाकधूक वाढली

ठळक मुद्दे: विधानसभा निवडणुकीनंतर शांत असलेले मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक. मुंबईच्या दिशेने निघालेल्या मोर्चाला मराठा समाजाचा अभूतपूर्व प्रतिसाद; लाखोंच्या संख्येने बांधव सहभागी. सरकारची सुरुवातीची परवानगी नाकारल्यानंतर…

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती: मिठाई व्यापाऱ्याच्या श्रद्धेपासून ते जगविख्यात बाप्पापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

पुणे: ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ या जयघोषात घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. पुढील दहा दिवस उत्साह, आनंद, गाठीभेटी आणि मोदकांच्या पंगतींनी भारलेले असतील. या काळात पुणे शहराला एक…

E20 Petrol ची विक्री अनिवार्य, सरकारचे आदेश, पण Engine, Mileage बाबत तक्रारी; E20 ला विरोध का होतोय?

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून देशभरातील पेट्रोल पंपांवर ‘E20 Petrol ‘ पेट्रोलची विक्री सुरू झाल्याने हा विषय सर्वत्र चर्चेत आहे. सरकारच्या एका आदेशानुसार आता ई२० पेट्रोलची विक्री अनिवार्य करण्यात आली…

अनिल अंबानींवर ईडी-सीबीआयचा फास, टायमिंग साधत मोदी सरकारचा चंद्रबाबू नायडूंना इशारा? गेल्या दशकभरातील जुनी प्रकरणे पुन्हा चर्चेत; उद्योग आणि राजकारणातील संबंधांवरून तर्कवितर्कांना उधाण

मुंबई: प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि सक्तवसुली संचालनालय (ईडी) या तपास यंत्रणांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. बँक फसवणूक आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपांखाली ही कारवाई होत…

You missed