Category: ट्रेडिंग न्यूज

ऑनलाइन गेमिंग बंदी ? केंद्र सरकारचा ऑनलाइन गेमिंगवर मोठा निर्णय; पैशांच्या सट्टेबाजीवर बंदी, नियम मोडल्यास १ कोटींचा दंड!

नवी दिल्ली: देशातील तरुणाईला विळखा घालणाऱ्या आणि आर्थिक फसवणुकीचे कारण ठरणाऱ्या ऑनलाइन गेमिंगवर केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. नुकतेच ‘ऑनलाइन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन विधेयक २०२५’ (Promotion and Regulation…

ठाकरे बंधूच्या युतीत ‘गुलीगत धोका’ कोण देणार? राज ठाकरेंच्या फडणवीस भेटीने चर्चांना उधाण!

मुंबई: बेस्ट कामगार सेनेच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या एकत्रित पॅनलला मिळालेल्या अपयशानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. ही निवडणूक ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीची ‘लिटमस टेस्ट’ मानली जात होती, मात्र…

मोदी समर्थकच मुकेश अंबानींवर का संतापले? अमेरिकेच्या टॅरिफमागे ‘थिंक टँक’चा हात?

मुख्य मुद्दे: सोशल मीडियावर मोदी समर्थकांकडून उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यावर टीका. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफशी या प्रकरणाचा संबंध. अंबानींशी संबंधित ‘थिंक टँक’ देशाच्या परराष्ट्र धोरणात…

“अमित शहांची तीन नवीन विधेयकं: आता मुख्यमंत्री ३० दिवसांत होणार पदमुक्त? संसदेत प्रचंड गदारोळ”

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज संसदेत तीन महत्त्वपूर्ण विधेयकं सादर करताच सभागृहात अभूतपूर्व गदारोळ झाला. संतप्त विरोधकांनी या विधेयकांच्या प्रती फाडून त्या गृहमंत्र्यांच्या दिशेने भिरकावल्या, ज्यामुळे सभागृहातील…

रणथंबोरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारा थरार: गाडी बंद, गाईड फरार; ९० मिनिटे वाघांच्या साम्राज्यात अडकले २० पर्यटक!

रणथंबोर, राजस्थान: वाघ दर्शनाच्या उत्सुकतेने रणथंबोर राष्ट्रीय उद्यानात आलेल्या २० पर्यटकांच्या सफारीचा आनंद भीतीने आणि थरारात बदलला. शनिवार, १६ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी झोन क्रमांक सहामध्ये सफारीसाठी गेलेली कॅंटर गाडी…

राहुल गांधी यांची मोठी खेळी, मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोगाचे सावट? बहुमत नसतानाही विरोधकांची ही आहे रणनीती!

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेले मतचोरीचे आरोप आणि बिहारमधील ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिविजन’ (SIR)च्या मुद्द्यावरून देशातील राजकीय वातावरण तापले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी एका पत्रकार…

एकतर पुरावे द्या, नाहीतर देशाची माफी मागा’; निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना ७ दिवसांचा अल्टिमेटम

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ७ ऑगस्ट रोजी केलेल्या ‘वोट चोरी’च्या गंभीर आरोपांना तब्बल दहा दिवसांनी, रविवारी (१७ ऑगस्ट) निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन सडेतोड उत्तर दिले. मुख्य…

राहुल गांधींचा ‘वोट चोरी’चा बाण अचूक लागला? भाजप बॅकफूटवर, इंडिया आघाडीला नवसंजीवनी

दिल्ली : गेल्या दशकभरात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाने अनेकदा चमत्काराची अपेक्षा केली, पण तो निवडणुकीच्या निकालांमध्ये दिसला नाही. अदानी, राफेल सारखे मुद्दे उपस्थित करूनही ते लोकांच्या दैनंदिन जीवनाशी…

आठवा वेतन आयोग – 8व्या वेतन आयोगाला मंजुरी, पण कर्मचारी नाराज; पगारवाढीवर अनिश्चिततेचे सावट, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

नवी दिल्ली: देशातील जवळपास ५० लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि ६५ लाख निवृत्तीवेतनधारकांचे (पेन्शनधारक) लक्ष सध्या आठव्या वेतन आयोगाकडे लागले आहे. जानेवारी २०२५ मध्ये आयोगाच्या स्थापनेला मंजुरी मिळून सात महिने…

थलायवाचा जलवा कायम! ‘कुली’ने बॉक्स ऑफिसवर उडवला धुमाकूळ; जाणून घ्या यशामागील ५ प्रमुख कारणे

मुंबई: सुपरस्टार रजनीकांतचा कुली चित्रपट… नावापुढे कुठल्याही विशेषणाची गरज नाही. वयाची सत्तरी ओलांडली तरी त्यांची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही. थिएटरमध्ये त्यांची एंट्री झाल्यावर टाळ्या-शिट्ट्यांचा कडकडाट होतो आणि चाहते देवाप्रमाणे…

You missed