Mumbai : मुंबई हादरली! नामांकित शाळेतील शिक्षिकेचे १६ वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार, धक्कादायक वास्तव उघड
मुंबईतील टॉप-५ मध्ये गणल्या जाणाऱ्या दादरमधील प्रतिष्ठित शाळेतील घटना. ४० वर्षीय विवाहित शिक्षिकेवर आपल्याच १६ वर्षीय विद्यार्थ्यावर वर्षभर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप. पीडित विद्यार्थ्याच्या पालकांच्या तक्रारीनंतर दादर पोलिसांनी शिक्षिकेला केली…