अनिल अंबानींवर ईडी-सीबीआयचा फास, टायमिंग साधत मोदी सरकारचा चंद्रबाबू नायडूंना इशारा? गेल्या दशकभरातील जुनी प्रकरणे पुन्हा चर्चेत; उद्योग आणि राजकारणातील संबंधांवरून तर्कवितर्कांना उधाण
मुंबई: प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि सक्तवसुली संचालनालय (ईडी) या तपास यंत्रणांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. बँक फसवणूक आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपांखाली ही कारवाई होत…
