Tag: उत्तरकाशी ढगफुटी

उत्तरकाशीत (उत्तराखंड) जलप्रलय: ढगफुटीमुळे अख्खं गाव वाहून गेलं, ४ ठार, ५० हून अधिक बेपत्ता; महाराष्ट्राचे पर्यटक अडकल्याची भीती

उत्तरकाशी (उत्तराखंड): हिमालयाच्या कुशीत वसलेल्या उत्तराखंडमध्ये आज, मंगळवारी, निसर्गाचा भीषण कोप पाहायला मिळाला. उत्तरकाशी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या धराली गावात आज दुपारी सुमारे १ वाजून ४० मिनिटांनी झालेल्या प्रचंड ढगफुटीमुळे…

You missed