क्रेडिट कार्डचा मायाजाल: भारतीय तरुण अडकतोय कर्जाच्या खाईत?
क्रेडिट कार्डचा मायाजाल: भारतीय तरुण अडकतोय कर्जाच्या खाईत? “झिरो परसेंट इंटरेस्ट,” “रोज फक्त २९ रुपये भरा,” “सगळ्यात कमी EMI” किंवा “Buy Now, Pay Later” – यांसारख्या आकर्षक योजनांनी आज प्रत्येकाला…