राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट): जयंत पाटलांचा राजीनामा, शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष; पडद्यामागे जयंत पाटलांनी साधला तिहेरी डाव?
जयंत पाटलांनी साधला तिहेरी डाव? मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा अधिकृत राजीनामा…