वेटर ते एन्काऊंटर स्पेशालिस्ट… निवृत्तीच्या ४ दिवस आधी ACP; वाचा, दया नाईक यांची फिल्मी कहाणी!
मुंबई: एकेकाळी मुंबईच्या अंडरवर्ल्डसाठी कर्दनकाळ ठरलेले आणि ‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ म्हणून ओळखले जाणारे दया नाईक हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पोलीस दलातून निवृत्त होण्याच्या केवळ चार दिवस आधी, पोलीस…