ऐतिहासिक दादर कबुतरखाना अखेर बंद! प्रशासनाच्या कारवाईनंतर जैन समाज आक्रमक, राजकीय वातावरणही तापले
मुंबई: मुंबईची ओळख असलेला आणि जवळपास ९० वर्षांचा इतिहास लाभलेला दादर येथील प्रसिद्ध कबुतरखाना अखेर मुंबई महानगरपालिकेने बंद केला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही या ठिकाणी कबुतरांना खाद्य घालणे सुरूच असल्याने,…