पुणे पोलीस मारहाण प्रकरण : पुण्यात पोलिसांवर तरुणींचे गंभीर आरोप: चौकशीच्या नावाखाली मारहाण, जातीवाचक शिवीगाळ केल्याचा दावा
पुणे: “मुली-मुली एकत्र राहता म्हणजे तुम्ही लेस्बियन असाल… जास्त बोललात तर करिअर उद्ध्वस्त करू,” अशा शब्दात धमकावत पोलिसांनी मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप पुण्यातील तीन तरुणींनी केला आहे.…