मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: १७ वर्षांनी साध्वी प्रज्ञांसह सर्व आरोपी निर्दोष; ‘भगवा दहशतवाद’ आणि हेमंत करकरेंच्या तपासावर पुन्हा चर्चा!
मालेगाव बॉम्बस्फोट आणि ठळक मुद्दे: २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई विशेष एनआयए न्यायालयाचा १७ वर्षांनी निकाल. प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह…