एकतर पुरावे द्या, नाहीतर देशाची माफी मागा’; निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना ७ दिवसांचा अल्टिमेटम
नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ७ ऑगस्ट रोजी केलेल्या ‘वोट चोरी’च्या गंभीर आरोपांना तब्बल दहा दिवसांनी, रविवारी (१७ ऑगस्ट) निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन सडेतोड उत्तर दिले. मुख्य…