Tag: मराठा आरक्षण

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले, पण सरकारच्या आश्वासनांवर शंकेचे सावट; राजकीय आत्महत्येचा धोका?

मुंबई: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर आपले उपोषण मागे घेतले आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्याचे जाहीर करताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत…

मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरु असतानाच मुंबईमध्ये अमित शाह येणार, फडणवीस खिंडीत का सापडले ?

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानात ‘आरपारची लढाई’ पुकारत आमरण उपोषण सुरू केले आहे. पोलिसांनी केवळ एका दिवसाची परवानगी दिलेली असतानाही, “आरक्षण घेतल्याशिवाय मैदान…

मुंबईच्या दिशेने मराठा वादळ: मनोज जरांगे पाटलांचं ‘कमबॅक’, सरकारची धाकधूक वाढली

ठळक मुद्दे: विधानसभा निवडणुकीनंतर शांत असलेले मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक. मुंबईच्या दिशेने निघालेल्या मोर्चाला मराठा समाजाचा अभूतपूर्व प्रतिसाद; लाखोंच्या संख्येने बांधव सहभागी. सरकारची सुरुवातीची परवानगी नाकारल्यानंतर…

मनोज जरांगेंचा एल्गार: आंदोलनाचा रोख फडणवीसांवर, २९ ऑगस्टला मुंबईला धडकण्याचा इशारा; मराठा राजकारणात नव्या समीकरणांची नांदी?

बीड : बीडमधील प्रचंड सभेनंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला. जरांगेंच्या मागण्या जुन्याच, पण यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मुख्यमंत्रिपदाच्या राजकारणामुळे आंदोलनाला नवी धार मिळण्याची शक्यता. सविस्तर वृत्त: एका…

मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटील मुंबईच्या आंदोलनावर ठाम, सरकारला थेट आव्हान: “सरकार काय, सरकारचा बाप आडवा आला तरी आरक्षण घेणारच!”

बीड: “सरकार काय, सरकारचा बाप पण आडवा येऊ दे, आरक्षण घेणारच आणि ते पण ओबीसीमधूनच!” या शब्दात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट आव्हान दिले आहे. रविवारी, २४…

You missed