कोल्हापूर: महादेवी हत्तीणीच्या वापसीसाठी दिल्लीपर्यंत धावपळ, वनताराच्या सीईओंची मठाधिपतींसोबत बैठक
कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणाऱ्या कोल्हापूरच्या नांदणी गावातील महादेवी उर्फ माधुरी हत्तिणीचा विषय आता दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर महादेवीला गुजरातमधील वनतारा…