महाराष्ट्र पोलीस भरती २०२५: १५,६३१ पदांसाठी मेगा भरतीची घोषणा, अर्ज प्रक्रिया १५ सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता
मुंबई: महाराष्ट्र पोलीस भरती राज्यातील तरुणांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने पोलीस दलातील विविध पदांच्या भरतीला मंजुरी दिली असून, २०२५ मध्ये तब्बल १५,६३१ रिक्त पदांसाठी…
