India vs England (भारत vs इंग्लंड) : (Mohammed Siraj) मोहम्मद सिराजच्या ‘मिया मॅजिक’ने ओव्हल गाजवले, भारताचा इंग्लंडवर ६ धावांनी अविश्वसनीय विजय!
लंडन: ओव्हलच्या मैदानावर झालेल्या थरारक कसोटी सामन्यात, मोहम्मद सिराजच्या अविस्मरणीय गोलंदाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडच्या जबड्यातून विजय खेचून आणला आहे. शेवटच्या दिवशी विजयासाठी केवळ ३५ धावांची गरज असलेल्या इंग्लंडला भारताने ६…