म्हसळा रायगड येथे नातवानेच केला आजोबांचा घात! पोलिसांच्या एका प्रश्नाने उघडकीस आणला हत्येचा बनाव
रायगड: मालमत्तेवरून किंवा जुन्या वादातून होणाऱ्या कौटुंबिक हत्यांच्या घटनांनी समाजमन सुन्न होत असताना, रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सततच्या टोमण्यांना आणि आईकडे वाईट नजरेने बघण्याच्या…