भारत रशिया तेल करार – रशियाकडून तेल खरेदी खरंच थांबली? अमेरिकेच्या दबावासमोर भारत झुकला ? की ही आहे नवी रणनीती? वाचा सविस्तर
नवी दिल्ली: भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी थांबवली आहे का? गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय माध्यमांमध्ये या प्रश्नावरून मोठी चर्चा सुरू आहे. एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर…