पतीच्या हत्येचा बनाव: १३ वर्षीय मुलीच्या साक्षीने आई राजश्री अहिरेचा क्रूर डाव उघड, प्रियकराच्या मदतीने पतीला संपवले!
मालाड: मुंबईतील मालाड परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका महिलेने राजश्री अहिरे हिने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचला आणि अपघाताचा बनाव केला. ४० वर्षीय…
