लैंगिक आरोग्य: आठवड्यातून किती वेळा शरीर संबंध ठेवावेत? जाणून घ्या फायदे-तोटे आणि विज्ञान काय सांगते!
नवी दिल्ली: सुखी आणि निरोगी जीवनासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य जितके महत्त्वाचे आहे, तितकेच लैंगिक आरोग्य (Sexual Health) देखील महत्त्वाचे मानले जाते. अनेक जोडप्यांच्या मनात हा प्रश्न असतो की, आठवड्यातून…