संजय शिरसाटांच्या घरातला ‘तो’ व्हिडिओ, पैशांनी भरलेली बॅग आणि एकच सवाल – घरातलाच ‘विभीषण’ कोण?
छत्रपती संभाजीनगर: घरात पैशांनी भरलेली बॅग, हातात सिगारेट, बाजूला एक पाळीव कुत्रा आणि बेडवर शॉर्ट्स-बनियान घालून आरामात फोनवर बोलणारे संजय शिरसाठ… एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वजनदार मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे…