अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक; शिवधर्म फाउंडेशनने स्वीकारली जबाबदारी
सोलापूर: येथे रविवारी, १३ जुलै २०२५ रोजी, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये शाईफेक करून काळं फासण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. एका सत्कार समारंभासाठी आले असता, शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी…