सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण: पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश कायम, राज्य सरकारला मोठा धक्का!
नवी दिल्ली/मुंबई: परभणी येथे डिसेंबर २०२४ मध्ये झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडी मृत्यू प्रकरणात (Custodial Death) सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा धक्का दिला आहे. या प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल…