सोलापूर: मृत समजलेली पत्नी निघाली जिवंत; प्रियकराच्या मदतीने पतीला अडकवण्यासाठी रचला हत्येचा थरारक कट!
सोलापूर: मृत समजलेली पत्नी निघाली जिवंत मंगळवेढा, सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ गावातील घटना. पतीला खुनाच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी चुलत दिराच्या मदतीने एका निष्पाप अनोळखी महिलेची हत्या करून मृतदेह जाळला. एका…