Beed : बीड हादरले! गतिमंद तरुणीवर अत्याचार, आरोपी वाल्मिक कराडचा कट्टर समर्थक; राजकीय वर्तुळात खळबळ
Beed/बीड: गुन्हेगारीच्या घटनांनी सतत चर्चेत असणाऱ्या बीड जिल्ह्यातून पुन्हा एकदा मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका कोचिंग क्लासेसमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच, आता एका २५ वर्षीय…