इराणच्या हल्ल्यांनंतरही अरब देश शांत का? प्रतिहल्ला न करण्यामागची ‘ही’ आहेत ३ मुख्य कारणे
दुबई/रियाध: मिडल ईस्टमध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष सुरू झाल्यापासून इराणने संयुक्त अरब अमिराती (UAE), कतार, कुवेत, बहरीन आणि सौदी अरेबिया या देशांना लक्ष्य…
