येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा: सुटकेसाठी भारताचे शर्थीचे प्रयत्न; नजरा सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे
मुख्य ठळक मुद्दे: केरळची नर्स निमिषा प्रियाला येमेनमध्ये १६ जुलै रोजी फाशीची शिक्षा दिली जाणार. खून प्रकरणात २०१८ पासून येमेनच्या तुरुंगात कैद; सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळली होती याचिका. ‘ब्लड मनी’ द्वारे…