Pune-पुणे हादरलं! कोंढव्यात कुरिअर बॉयच्या वेशात घरात घुसून तरुणीवर (Rape) अत्याचार; सेल्फी काढून धमकी, ‘मी पुन्हा येईन’
पुणे/Pune : शहराच्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कोंढवा परिसरात एका हाय-प्रोफाईल सोसायटीमध्ये बुधवारी, २ जुलै रोजी रात्री एका २२ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कुरिअर बॉय…
