UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी: बॅलन्स चेक करण्यावर मर्यादा, भविष्यात शुल्क लागण्याचे संकेत?
UPI चा मोफत प्रवास संपणार? नवीन नियमांमागे दडलंय काय? मुंबई: आपल्या हातातील मोबाईलमुळे डिजिटल पेमेंटचे जग पूर्णपणे बदलून गेले आहे. यातही युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) हे पैसे पाठवण्याचे किंवा स्वीकारण्याचे…